Share
Follow
Contact : +91 9323468716
Email : Info@janhitwadi.com
Login
महाराष्ट्र
शहर
मुंबई
ठाणे
नवी मुंबई
रायगड
पालघर
पुणे
नागपुर
नाशिक
औरंगाबाद
सतारा
रत्नागिरी
देश-विदेश
मनोरंजन
संपादकीय
अग्रलेख
अन्वयार्थ
व्यक्तिवेध
राशि भविष्य
आजचे राशीभविष्य
लेख
चतुरंग
बालमैफल
व्हिवा
वास्तुरंग
करिअर वृत्तान्त
अर्थवृत्तान्त
अन्य
नवनीत
कुटुंबकट्टा
लाईफस्टाइल
ट्रेंडिंग
More
मनोरंजन
लाईफस्टाइल
ट्रेंडिंग
क्राइम
टैकनोलजी
फोटो
व्हिडीओ
About Us
समजून घ्या
मुखपृष्ठ
Pune Fire: पुण्यातील भाऊ इंडस्ट्रियल इस्टेटमधील कंपनीला भीषण आग
Pune Fire: पुण्यातील भाऊ इंडस्ट्रियल इस्टेटमधील कंपनीला भीषण आग
Source By
JANHITWADI
September 16, 2021
0
578
JANHITWADI
पुणे, 16 सप्टेंबर :
पुण्यातील सिंहगड रोड जवळील भाऊ इंडस्ट्रीय इस्टेटमधील कंपनीला भीषण आग लागली आहे. नांदेड फाटा येथील कंपनीत ही आग लागली असून घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 8 गाड्या दाखल झाल्या आहेत.
आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मोठ्या शर्थीने प्रयत्न सुरू आहेत. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, कंपनीत एक स्फोट झाला आणि त्यानंतर ही आग लागली. नेमकी आग कशामुळे लागली,स्फोट कशाचा झाला हे अद्याप समजू शकलेलं नाहीये. सिलिंडर किंवा केमिकलमुळे स्फोट झाला असावा अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
कंपनीला लागलेली आग ही इतकी भीषण आहे की, आगीमुळे परिसरात धुराचे लोट पसरले आहे.
Comments :
0
No Comments
Leave a comment
full name*
Email*
Subject
message
Related News
JANHITWADI
पुण्यात शिवसेनेच्या माजी नगरसेवकाच्या मुलाचा खून
October 2, 2020
JANHITWADI
हॉटेलमध्ये शिवसेनेच्या माजी शहर प्रमुखाची गोळया झाडून हत्या, लोणावळयातील घटना
October 26, 2020
JANHITWADI
ब्राह्मण महासंघ एकनाथ खडसेंवर भडकला! माफीची मागणी
November 9, 2020
JANHITWADI
जुनीपर्स समजून दागिने फेकले...सफाई कर्मचाऱ्याने १८ टन कचरा शोधला...पण
November 10, 2020
JANHITWADI
मुलांचा हट्ट पुरवण्यासाठी खासदार अमोल कोल्हेंनी खरेदी केले मातीचे मावळे
November 17, 2020
JANHITWADI
पुण्यातील शाळा १३ डिसेंबरपर्यंत बंद राहणार
November 22, 2020
Most Viewed
Popular news
3807
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा काँग्रेसकडून नेहमीच अपमान; केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची टीका
1617
शिवसेनेची 'काउंटर अटॅक' रणनीती !
1584
शिक्षणमाफियांच्या स्वार्थासाठी सरकार देणार १३३८ नव्या कॉलेजेसला मान्यता
1428
Datta Jayanti 2021: प्रियजणांना दत्त जयंतीच्या शुभेच्छा देऊन आजचा दिवस मंगलमय करूया.......
1393
जनआंदोलनांच्या समर्थकांतील तारा..
जॅकलीननं निळ्या साडीत धरला ताल अन् पाहता पाहता ‘गेंदा फूल’ झालं हिट
September 28, 2020
84
शेतकऱ्यांनी कृषी विधेयकांबद्दल विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे न देताना भाजपा खासदाराने काढला पळ
September 28, 2020
40
IPS अधिकाऱ्याला पत्नीने प्रेयसीबरोबर रंगेहाथ पकडलं, पत्नीला घरी येऊन केली मारहाण; व्हिडिओ व्हायरल झाल्यावर अधिकारी म्हणतो…
September 28, 2020
34
स्पर्म डोनरमुळे जुळी मुलं, पाच वर्षांनी नवऱ्यानेही सोडलं, डोनरही मुलांना घेऊन पसार
September 28, 2020
25
Pune Ganpati Visarjan: तुळशीबागच्या विसर्जन मिरवणुकीत पोलीस कार्यकर्त्यांत शाब्दिक चकमक
September 19, 2021
15